बसीर अहमद

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बासिर अहमद (जन्म ११ सप्टेंबर २००३) हा नेपाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे, जो मंद डावखुरी ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करतो आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो. तो नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →