बसवराज पाटील अनवारी ( एप्रिल ८,इ.स. १९४३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कोप्पळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बसवराज पाटील अनवारी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!