बसरा (अरबी: البصرة) हे इराक देशामधील एक प्रमुख शहर व सर्वात मोठे बंदर आहे. इस्लाममधील एक महत्त्वाचे मानले जाणारे बसरा प्रागैतिहासिक काळात सुमेर संस्कृतीचे केंद्र होते. लोकसंख्येच्या दृष्टीने बसरा बगदाद खालोखाल इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बसरा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?