बसंत रेग्मी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

वसंता रेग्मी (६ एप्रिल, १९८६ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने

फिरकी गोलंदाजी करतो.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध १ ऑगस्ट २०१८ रोजी ॲमस्टलव्हिन येथे.

आंतरराष्ट्रीय टी२०त पदार्पण - हाँग काँग विरुद्ध १६ मार्च २०१४ रोजी चितगांव येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →