बलात्कार विरोधी आंदोलन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भारतातील बलात्कारविरोधी जनआंदोलन हे महिलाविरोधी हिंसा व त्यांचे शोषण रोखण्यासाठी केलेल्या सामाजिक - सांस्कृतिक लढ्याचा एक भाग आहे. भारतासारख्या व्यामिश्र सांस्कृतिक व धार्मिक आयडेंटिटीजशी निगडित असलेल्या देशामध्ये, पुरुषांची महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी प्रयत्न करणे. स्त्रियांनी बलात्कारासाठी स्वतःला दोष देणे थांबवावे यासाठी प्रयत्न करणे. बलात्कारविषयक कायद्यांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. अशा व्यापक स्वरूपाच्या जनआंदोलनांचा समावेश भारतीय बलात्कारविरोधी जनआंदोलनात झालेला दिसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →