बलरामपूर रामानुजगंज हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर भागात स्थित असून बलरामपूर हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा सुरगुजा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बलरामपूर जिल्हा (छत्तीसगढ)
थोडक्यात पण महत्त्वाचे.