बनारसीदास किंवा बनारसीदास जैन (१५८६, जौनपुर, उत्तर प्रदेश; मृत्यू १६४३) एक भारतीय कवी होते. ते एक श्रीमल जैन व्यापारी होते. त्यांनी भारतीय साहित्यातील पहिले आत्मचरित्र लिहीले. ते अर्धकथानक या नावाखाली प्रसिद्ध झाले. अर्धकथानक हिंदीच्या ब्रज बोलीत काव्यरूपात लिहीलेले आहे. अर्धकथानकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बनारसीदास खरगसेन जैन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?