बठिंडा जिल्हा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

हा लेख बठिंडा जिल्ह्याविषयी आहे. बठिंडा शहराबद्दलचा लेख येथे आहे.

बठिंडा हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बठिंडा येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,८८,५२५ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →