फ्लोरीन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

फ्लोरीन हे वायुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. त्याची रासायनिक संज्ञा F असून त्याचा अणुक्रमांक ९ आहे. फ्लोरीन हॅलोजन गटात मोडते. तो स्वतःच्याच icd8दुसऱ्या अणूशी रासायनिक संयोग करून F2 रेणू बनवतो. F2 हा अतिसंवेदनशील, विषारी व पिवळसर तपकिरी रंगाचा वायू असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →