फ्लॉकन एलेक्ट्रोवागन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

साचा:Infobox automobile

फ्लॉकन एलेक्ट्रोवागन अँड्रेयास फ्लॉकन (१८४५-१९१३) यांनी संकल्पना केलेली एक चार चाकी विद्युत कार आहे, जी १८८८ मध्ये मशीननफाब्रीक अँ. फ्लॉकन ने कोबर्ग येथे उत्पादित केली. ही पहिली वास्तविक विद्युत कार मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →