फ्रेंच पॉलिनेशिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. फ्रेंच पॉलिनेशिया ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागात अनेक बेटांवर वसला आहे. ताहिती हे फ्रेंच पॉलिनेशियाचे सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. राजधानी पापीत ह्याच बेटावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रेंच पॉलिनेशिया
थोडक्यात पण महत्त्वाचे.