फ्रीडरिक विल्हेम कार्ल लुडविग नित्ची ( ऑक्टोबर १५, इ.स. १८४४, रॉकेन, जर्मनी - ऑगस्ट २५, इ.स. १९००) हा एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. याने धर्म, नीती, तत्त्वज्ञान, तत्कालीन संस्कृती आणि विज्ञान यांवर अनेक टीकात्मक ग्रंथ रचले. द बर्थ ऑफ ट्रॅजेडी पासून द ग्रीक स्टेट पर्यंत अनेक ग्रंथांचे लेखन नित्चीने केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रीडरिश नित्ची
यामागील विज्ञान आणि इतिहास.