सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म स्पेनमध्ये ७ एप्रिल १५०६ रोजी झाला. त्यांचा सण ३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पोर्तुगालच्या राजा जॉन तिस-या आणि पोप यांच्या मदतीने ७ एप्रिल १५४१ रोजी ते भारतातील जेसुइट मिशनरी म्हणून पाठविण्यात आले आणि ६ मार्च १५४२ रोजी पोर्तुगालच्या ताब्यात असलेल्या गोवा येथे पोहचले. गोवा येथे मिशनरी कार्य केल्यानंतर, ते मद्रास आणि त्रवणकोर येथे गेले. येथे मिशनरी कार्य केल्यानंतर त्याने १५४५ ईसवीमध्ये मलयिन प्रायद्वीपमध्ये ख्रिश्चन धर्म उपदेश करण्यास सुरुवात केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांसिस झेवियर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?