नववा चार्ल्स (फ्रेंच उच्चार: नववा शार्ल ; फ्रेंच: Charles IX de France, शार्ल ०९ द फ्रॉंस) (२७ जून १५५० - ३० मे १५७४) हा इ.स. १५६० ते इ.स. १५७४ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांसचा नववा शार्ल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.