फ्रँक वूली

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

फ्रँक एडवर्ड वूली (मे २७, इ.स. १८८७:टनब्रिज, केंट, इंग्लंड - ऑक्टोबर १८, इ.स. १९७८:चेस्टर, नोव्हा स्कॉशिया, कॅनडा) हा इंग्लंडकडून ६४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →