फ्

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

फ् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. फ् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक कठोर व्यंजन आहे. या वर्णात ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने याला 'महाप्राण' सुद्धा म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →