फुले-आंबेडकर साहित्य संमेलन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, फुले-आंबेडकर, फुले-आंबेडकर-शाहू या नावाची अनेक साहित्य संमेलने भरतात. त्यांपैकी फुले-आंबेडकर नावाची साहित्य संमेलने जळगांव-भुसावळ या शहरांत होतात. महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी नावाची संस्था ही एकदिवसीय संमेलने भरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →