फिदेल कास्त्रो (स्पॅनिश: Fidel Alejandro Castro Ruz (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; - २५ नोव्हेंबर २०१६). त्याच्या वडिलांचे नाव ॲंजल कॅस्ट्रो व आईचे नाव लीना रोझ होते. हा मुळातला क्रांतिकारी, क्यूबा देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कॅस्ट्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिदेल कास्त्रो
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.