फळा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

फळा

फळा हे शिक्षण व्यवहाराचं मुख्य साधन आहे. फळ्यावर पांढऱ्या तसेच वेगळ्या रंगाच्या खडूने लिहितात. पाढे व गणित सोडवण्यासाठी फळाचा उपयोग होतो.



शाळेचा अविभाज्य घटक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →