फर्ज हा इ.स. २००१मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील रोमांचक चित्रपट आहे. यात सनी देओल, प्रीती झिंटा, जॅकी श्रॉफ आणि ओम पुरी यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट तिकिटखिडकीवर अयशस्वी ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फर्झ (२००१ चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.