फतेहगढ साहिब

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

फतेहगढ साहिब

फतेहगढ साहिब (पंजाबी: ਫ਼ਤਿਹਗੜ੍ਹ ਸਾਹਿਬ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक लहान शहर व फतेहगढ साहिब जिल्ह्याचे मुख्यालय आहे. फतेहगढ साहिब शहर पंजाबच्या पूर्व भागात पटियालाच्या ४० किमी उत्तरेस तर चंदिगढच्या ४० किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली फतेहगढ साहिबची लोकसंख्या सुमारे ५० हजार होती. सरहिंद-फतेहगढ हे ऐतिहासिक शहर फतेहगढ साहिबपासून केवळ ५ किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →