प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन

या विषयावर तज्ञ बना.

प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (PDA) ही पुण्यातील नाट्यसंस्था आहे. १९५२ साली प्रा. भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू तसेच केशव घुले इत्यादी नाट्यअभिनेत्यांनी या नाट्यसंस्थेची स्थापना केली. पीडीए ची स्थापना, पारंपरिक संगीतप्रधान आणि पौराणिक नाटकांच्या चौकटी मोडून, वास्तववादी आणि सामाजिकदृष्ट्या समर्पक नाटके सादर करण्यासाठी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →