प्रेमा नारायण

यामागील विज्ञान आणि इतिहास.

प्रेमा नारायण (जन्म ४ एप्रिल १९५५) या एक भारतीय माजी अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि सौंदर्य स्पर्धा विजेत्या आहेत. त्यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड १९७१ होत्या, आणि त्यांनी मिस वर्ल्ड १९७१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

प्रेमा नारायण यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कालिंपाँग येथे झाला. त्या अभिनेत्री अनिता गुहा यांच्या भाची आहेत. तिचे लग्न राजीव नावाच्या वकिलाशी झाले आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →