प्रियंका बोस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

प्रियंका बोस

प्रियंका बोस (जन्म १९८०) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. रंगमंचावर आणि चित्रपटांमध्ये सक्रिय, ती इटालियन चित्रपट गँगोर मधील तिच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. प्रियांकाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात लव्ह सेक्स और धोखा, सॉरी भाई!, जॉनी गद्दार आणि गुजारिश मधील छोट्या भूमिकांमधून केली. २०१० मध्ये इटालियन दिग्दर्शक इटालो स्पिनेली यांचा गँगोर हा तिचा मुख्य भूमिकेतील पहिला चित्रपट होता. या चित्रपटात एका आदिवासी महिलेच्या भूमिकेने तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आणि न्यू जर्सी इंडिपेंडेंट साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →