प्रभाकर भागवत

या विषयावर तज्ञ बना.

प्रभाकर भागवत

प्रा. प्रभाकर बी. भागवत (२० जून १९३० ते १४ ऑगस्ट २०१५ ) एक भारतीय लँडस्केप आर्किटेक्ट (भूदृश्य स्थापत्यकार) , नगररचनाकार, व पर्यावरण सल्लागार होते.

वनस्पतींवर प्रेम आणि आवड असणारे एक व्यावसायिक आणि शिक्षक, ज्यांनी या विषयातील भारतीय संशोधनाला मोलाचे स्थान दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →