प्रतिपदा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

प्रतिपदा हा हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर येणारा लगेचचा दिवस (तिथी) आहे. अमावास्येनंतर येणार्‍ऱ्याप्रतिपदेला शुद्ध किंवा शुक्ल प्रतिपदा आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रतिपदेला वद्य किंवा कृष्ण प्रतिपदा म्हणातात. दक्षिणी भारतात शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी नवीन महिना सुरू होतो, तर मध्य आणि उत्तर भारतात नवीन हिंदू महिन्याची सुरुवात पंधरा दिवस आधी, म्हणजे कृष्ण प्रतिपदेला होते.

प्रतिपदेला (आणि षष्ठी/एकादशीला) नंदा तिथी, म्हणजेच आनंद देणारी तिथी असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →