प्रजासत्ताक चौक (येरेव्हान मेट्रो)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्रजासत्ताक चौक (येरेव्हान मेट्रो)

प्रजासत्ताक चौक ( आर्मेनियन : Հանրապետության Հրապարակ), पूर्वीचे लेनिन चौक , हे येरेव्हान मेट्रो मधील एक स्थानक आहे. २६ डिसेंबर १९८१ रोजी या स्थानक जनतेसाठी खुले करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →