प्यू संशोधन केंद्र

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

प्यू संशोधन केंद्र तथा प्यू रिसर्च सेंटर (Pew Research Center) अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये स्थित एक संशोधनसंस्था आहे. या संस्थेची स्थापना १९९० मध्ये झाली, ही प्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची संस्था आहे. ही संस्था युनायटेड स्टेट्स आणि जगाला आकार देणाऱ्या सामाजिक समस्या, जनमत आणि लोकसंख्याशास्त्रीय कल याविषयी माहिती प्रदान करते. तसेच ही संस्था सार्वजनिक मत सर्वेक्षण, लोकसंख्याशास्त्रीय संशोधन, यादृच्छिक नमुना सर्वेक्षण संशोधन आणि पॅनेल आधारित सर्वेक्षणे, मीडिया सामग्री विश्लेषण आणि इतर सामाजिक बाबींवर संशोधन करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →