पोलवरम (अनुसूचित जमाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - ६७ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. पोलवरम हा विधानसभा मतदारसंघ एलुरु लोकसभा मतदारसंघात मोडतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पोलवरम विधानसभा मतदारसंघ
थोडक्यात पण महत्त्वाचे.