पोप बेनेडिक्ट तेरावा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पोप बेनेडिक्ट तेरावा (फेब्रुवारी २, इ.स. १६४९:ग्रॅव्हिना, इटली - फेब्रुवारी २१, इ.स. १७३०:रोम) हा अठराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव पियेत्रो फ्रांसेस्को ओर्सिनी असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →