पोप फ्रांसिस (डिसेंबर १७, इ.स. १९३६:बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना - २१ एप्रिल, २०२५:व्हॅटिकन सिटी) हे एकविसाव्या शतकातील पोप आहेत. ते २६६वे पोप आहेत ते अमेरिका खंडातून निवड झालेले सर्वप्रथम आणि पोप ग्रेगरी तिसऱ्यानंतर (इ.स. ७३१-७३४) पोपपदी येणारा पहिले युरोपाबाहेरचे पुरुष आहेत.
पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव होर्हे मारियो बेर्गोलियो होते.
पोप फ्रांसिस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.