पोप पॉल पहिला

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पोप पॉल पहिला

पोप पॉल पहिला (लॅटिन: पॉलस; इटालियन: पाओलो) (इ.स. ७००:रोम, इटली - जून २८, इ.स. ७६७) हा मे २९, इ.स. ७५७पासून मृत्यूपर्यंत पोप होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →