पोप पायस आठवा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पोप पायस आठवा

पोप पायस आठवा (नोव्हेंबर २०, १७६१ - नोव्हेंबर ३०, १८३०) हा मार्च ३१, १८२९ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव फ्रांसेस्को साव्हेरियो कॅस्तिग्लियोनी होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →