पोप निकोलस चौथा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पोप निकोलस चौथा (सप्टेंबर ३०, इ.स. १२२७ - एप्रिल ४, इ.स. १२९२:रोम, इटली) हा फेब्रुवारी २२, इ.स. १२८८ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव गिरोलामो मासी होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →