पोप अर्बन सातवा

या विषयावर तज्ञ बना.

पोप अर्बन सातवा (ऑगस्ट ४, इ.स. १५२१:रोम - सप्टेंबर २७, इ.स. १५९०:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा फक्त तेरा दिवस पोपपदावर होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी बात्त्स्ता कॅस्तान्या असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →