पैठण उच्चार (प्राचीन नाव:प्रतिष्ठान) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक अतिप्राचीन गाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. छत्रपती संभाजीनगरपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
कसे याल-- पैठण येथे येण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून अनेक वाहने उपलब्ध आहेत.
पैठण
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.