पेशी हे सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक आहे. पेशी हे जीवनाचे सर्वात लहान एकक आहे जे स्वतंत्रपणे प्रजनन करू शकते. हे विविध पदार्थांचे असे संघटीत रूप आहे ज्यामध्ये अशा काही क्रिया घडतात ज्यांना आपण एकत्रितपणे जीवन म्हणतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पेशी
यामागील विज्ञान आणि इतिहास.