पेप्सिको एक खाद्यपेयांची विक्री करणारी अग्रगण्य कंपनी आहे. इंदिरा नूयी या भारतीय-अमेरिकन महिला १२ वर्षे या कंपनीची मुख्य कार्याधिकारी होत्या.
१९६५मध्ये पेप्सी कोला कंपनी आणि फ्रिटो लेझ या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर पेप्सिको अस्तित्वात आली.
पेप्सिको
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.