पेटी (निःसंदिग्धीकरण)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

संवादिनी - (हारमोनियम)

मतपेटी - मतदानासाठी वापरली जाणारी पेटी

संदुक - लाकुड अथवा धातूच्या पत्र्याची, सामान ठेवण्यासाठी बनविलेली एक वस्तु.

विल्यम पेटी - एक ब्रिटिश राजकारणी व १७८२-१७८३ दरम्यान संक्षिप्त काळाकरिता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →