पूर्व चंपारण लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पूर्व चंपारण लोकसभा मतदारसंघ हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. पूर्व चंपारण मतदारसंघ बिहार राज्याचा मतदारसंघ होता. १९५७ सालच्या परिसिमनद्वारे हा मतदारसंघ रद्द करून केसरीया लोकसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला.

२००८ च्या परिसिमनद्वारे हा मतदारसंघ पुन्हा स्थापित करण्यात आला परंतु त्याच्या नावात पूर्व ऐवजी पूर्वी असे नाव असल्याने संबंधित पान वेगळे लिहिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →