पूर्णा तालुका

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पूर्णा तालुका

पूर्णा तालुका हा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातला एक तालुका आहे. पुर्णा हे शहर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील पुर्णा रेल्वे स्थानक ह्या भागतील एक महत्त्वाचे जंक्शन आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →