पुळकोटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे.धनगर समाजबहुल गाव आहे.पुळकोटी गावाला सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परंपरा चांगली आहे. लोकनियुक्त सरपंच श्री. मच्छिंद्र जयाप्पा गलंडे हे गावच्या सर्वांगिण विकासासाठी मेहनत घेत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुळकोटी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.