पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया अहे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे.ही शस्त्रक्रिया स्थानिक भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा करता येते.या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.