पुराणमतवाद ही एक राजकीय व सामाजिक विचारधारा आहे. पुराणमतवादामध्ये पुरातन काळापासून चालत आलेल्या पारंपरिक प्रथा व संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ह्याउलट उदारमतवादामध्ये नवे विचार व संकल्पनांचा स्वीकार केला जातो.
युनायटेड किंग्डममधील हुजूर पक्ष, अमेरिकेमधील रिपब्लिकन पक्ष इत्यादी जगातील प्रमुख पुराणमतवादी पक्ष आहेत. भारतामधील भारतीय जनता पक्षाची धोरणे देखील पुराणमतवादाकडे झुकणारी वाटतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय संघटनादेखील पुराणमतवादी विचारांची आहे...
पुराणमतवाद
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.