पुरवठा साखळी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पुरवठा साखळी

उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेली व्यवस्था म्हणजे पुरवठा साखळी (सप्लाय चेन) होय. निर्माण केलेली वस्तू किंवा देत असलेली सेवा ही ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे पुरवठा साखळी होय. यामध्ये पुरवठा साखळी संस्था, लोक, उपक्रम, माहिती, आणि संसाधने या सर्वांचा समावेश होतो. उत्पादन करण्यासाठी, उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अत्यंत आवश्यक असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →