पुत्रजय ही मलेशिया ह्या देशाची प्रशासकीय राजधानी आहे. पुत्रजय हे एक योजनाबद्ध शहर असून ते क्वालालंपूरच्या दक्षिणेस वसवले गेले आहे. क्वालालंपूर शहर अत्यंत गर्दीचे व वर्दळीचे झाल्यामुळे १९९९ साली पुत्रजयला मलेशियाची राजधानी हलवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुत्रजय
या विषयावर तज्ञ बना.