पु ललथनहवला ( ६ मे १९४२) हे भारत देशाच्या मिझोरम राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मिझोरमच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ कार्यरत असून त्यांनी आजवर पाच वेळा मिझोरमचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पु ललथनहवला
थोडक्यात पण महत्त्वाचे.