पीटर हा २०२१ मधील मराठी भाषेचा चित्रपट आहे जो अमोल अरविंद भावे यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट २२ जानेवारी २०२१ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रेम भोईर, मनीषा भोर आणि अमोल पानसरे हे कलाकार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पीटर (मराठी चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.