पिंपरखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान== शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे मोठे गाव ,तिन्ही बाजूला आंबेगाव जुन्नर आणि पारनेर तालुक्याच्या बॉर्डर वर, बेल्हा जेजुरी रस्त्यावरील महत्वाचे गाव
घोडं नदीचे पात्र या गावात घोड्याच्या नाळे प्रमाणे आकार घेते
पिंपरखेड (शिरूर)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!