पाव्हो लिप्पोनेन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पाव्हो लिप्पोनेन

पाव्हो टॅपियो लिप्पोनेन (एप्रिल २३, इ.स. १९४१ - ) हा फिनलंडचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा १९९५ ते २००३पर्यंत पंतप्रधानपदी होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →